लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

आली... गवर आली.. सोनपावली आली..; गौराईचे जल्लोषात स्वागत; आज होणार गौरीपूजन - Marathi News | pune news gaurai welcomed with joy; Gauri puja to be held today After the arrival of Ganesha, now the appeal of Gauri is being made to every household; Women performed the puja wearing traditional attire and jewellery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आली... गवर आली.. सोनपावली आली..; गौराईचे जल्लोषात स्वागत; आज होणार गौरीपूजन

- गणरायाच्या आगमनानंतर आता घरोघरी गौरींचे आवाहन; महिलांनी पारंपरिक वेशभूषा, दागदागिने परिधान करत केली पूजा आली ...

पुरंदर विमानतळ ठरणार टर्निंग पॉइंट; पुण्यासह आसपासच्या भागाला विमानतळाचा फायदा होणार - शरद पवार - Marathi News | pune news purandar Airport will be a turning point; Pune and surrounding areas will benefit from the airport Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ ठरणार टर्निंग पॉइंट;पुण्यासह आसपासच्या भागाला विमानतळाचा फायदा होणार

- उरुळी कांचन येथे अत्याधुनिक ग्राम सचिवालयाचे उद्घाटन : पुढच्या पिढीने शेतीवर अवलंबून न राहता उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे; पुरंदर विमानतळामुळे उरुळी कांचन हे विकासाचे केंद्र बनेल ...

Raigad: आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक - Marathi News | Tribal family beaten up, accused of going to Ganpati darshan with daughter; 9 people arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी कुटुंबाला मारहाण, मुलीसोबत गणपती दर्शनाला गेल्याचा काढला वचपा; ९ जणांना अटक

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी घरी गेलेल्या रागातून रोहा तालुक्यातल्या आदिवासी कुटुंबातील पाच जणांना मारहाण करण्यात आली. ...

Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर! - Marathi News | Maratha Kranti Morcha: 800 municipal employees on cleanliness drive from 3 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!

आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले असून, रविवारी पहाटे ३ वाजल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या तुकड्या कार्यरत आहेत. ...

Maratha Kranti Morcha: आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता - Marathi News | Maratha Kranti Morcha: Protesters get free food and breakfast on the third day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता

Maratha Reservation: सुटीचा दिवस असल्याने रविवारी मुंबई आणि परिसरातील अनेक मराठा बांधव आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले. ...

महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा - Marathi News | How much does education cost per student in Maharashtra? Which schools are affordable? Read | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा

महाराष्ट्रात शिक्षण हा आता समान संधीचा हक्क न राहता खर्चाची शर्यत ठरू लागला आहे. ...

Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर - Marathi News | Court rulings hindering reservation, issue raised in committee consultation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर

राज्य सरकारने ओबीसीतून (कुणबी) मराठा समाजाला आरक्षण दिले तरी विविध न्यायालयांनी यापूर्वी दिलेल्या निकालाचा अडसर त्यात येऊ शकतो ...

Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली! - Marathi News | Maratha Reservation: Reached Mumbai by bicycle to support the Maratha reservation struggle! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!

Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव विविध वाहनांनी मुंबईत आले ...