लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

गौराई माझी लाडाची लाडाची गं, मुस्लीम कुटुंबात ४० वर्षांपासून सुखाने नांदते गौराई - Marathi News | Gaurai is my beloved, Gaurai has been happily living in a Muslim family for 40 years. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौराई माझी लाडाची लाडाची गं, मुस्लीम कुटुंबात ४० वर्षांपासून सुखाने नांदते गौराई

सातेफळ (ता. जामखेड) येथील सय्यद कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून गौराईची स्थापना करते. ...

जागतिक नारळ दिन विशेष : जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम असलेल्या नारळाचे गुणधर्म - Marathi News | World Coconut Day Special: Learn about the properties of coconut, a trinity of health, beauty and culture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक नारळ दिन विशेष : जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम असलेल्या नारळाचे गुणधर्म

Health Benefits Of Coconut : आधुनिक जीवनशैलीत शरीराला डिटॉक्स हवे, त्वरित ऊर्जा हवी आणि नैसर्गिक आरोग्यदायी उपाय हवा असल्यास त्याचे उत्तर नारळात दडलेले आहे. नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सचा समृद्ध स्रोत असून हायड्रेशन थेरपीसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. ...

तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने - Marathi News | Controversy erupts over Tulja Bhavani's priestly council, former and current office bearers face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वर्तनावरून व व्यवहारावरून नवाच वाद पेटला आहे. ...

लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’ - Marathi News | Article: 'Gentleman power' of Solapurkars, 'DJ freedom' during Ganeshotsav | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’

हतबल असहाय्यता झुगारून डीजेच्या दणदणाटाविरोधात सोलापूरच्या नागरिकांनी उभारलेल्या लढ्याला यश आले आहे. त्या चळवळीची कहाणी! ...

Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला! - Marathi News | Finally, the time has come for Mandwa Gateway Water Transport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!

जलवाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलवाहतूक सुरू झाल्याने पर्यटनही बहरणार आहे.  ...

Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार - Marathi News | Raigad Auto Rickshaw Accident in Mhasala, Three Dead  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कासारमलई येथील तीव्र उतारावर रविवारी ब्रेक फेल झाल्याने रिक्षा सिमेंटच्या दिशादर्शकावर आदळली. ...

APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल - Marathi News | 'Immense' failure of over 1 lakh students across the state | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित; ‘आधार’च्या तांत्रिक अडचणीचा परिणाम ...

Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ! - Marathi News | Mumbai: Major traffic jam in Mumbai; Employees face difficulties while reaching office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!

Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका सोमवारी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांंना बसला. ...