लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी - Marathi News | Blood Moon: There will be a feast of ‘Blood Moon’ in the sky on Sunday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी

Blood Moon 2025: या वर्षातील सर्वांत मोठी खगोलीय घटना  ...

महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता - Marathi News | 22% of girls in Maharashtra have baldness before the age of 20 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील २२% मुलींच्या डोक्यावर वयाच्या २० व्या वर्षांपूर्वीच अक्षता

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात २५.६ टक्के मुलींच्या डोक्यावर वयाचे १८ ते २० वर्ष होताच अक्षता टाकल्या जात आहेत. ...

उद्धवसेनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against five people including Uddhav Sena district president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेच्या जिल्हाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल

पर्यावरणवादी कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटवरून उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

‘सीआयएसएफ’चे सुरक्षारक्षकांना सक्षमतेचे धडे - Marathi News | CISF security guards learn lessons of competence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सीआयएसएफ’चे सुरक्षारक्षकांना सक्षमतेचे धडे

भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने बंदरांवर तैनात खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. ...

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी - Marathi News | Intrusion of 600 Chinese ships and foreign boats into Maharashtra's maritime territory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी

लाखो टन मासळीची अवैध लूट, राज्यभरातील मच्छीमारांमध्ये पसरली असंतोषाची लाट ...

अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Ajit Pawar gets 'Dada' treatment; First he was scolded over the phone, then he gave an explanation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण

अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून साधलेला संवाद गुरुवारी रात्री व्हायरल झाला. ...

ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज - Marathi News | Tracking of Bappa's farewell through AI, notification by drone; 25 thousand police ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज

Mumbai: विघ्नहर्त्या बाप्पाला उद्या,शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिभावाने निरोप देण्यात येणार आहे. ...

महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी - Marathi News | Municipal Corporation's preparations are complete, State Election Commissioner satisfied after review | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला ...