लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Pune Ganpati Festival : ऐक्याचा संदेश देत गणरायाच्या विसर्जनात हिंदू-मुस्लिमांचा सहभाग   - Marathi News | pune news hindus and Muslims participate in Ganesha immersion, giving a message of unity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐक्याचा संदेश देत गणरायाच्या विसर्जनात हिंदू-मुस्लिमांचा सहभाग  

- “हम सब एक है” चा नारा देत हिंदू-मुस्लिम झाले गणरायाच्या विसर्जनात सहभागी. ...

मराठा आरक्षणाच्या नावाखाली ओबीसींचे हक्क हिरावले जात असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप - Marathi News | maratha reservation GR is the black paper that ends OBC reservation laxman hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाच्या नावाखाली ओबीसींचे हक्क हिरावले जात असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप

मराठा आरक्षणाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे काढून ओबीसींचे हक्क हिसकावले जात असल्याचा दावा हाके यांनी केला. ...

Mumbai: राणीच्या बागेतील २५ प्राण्यांचा वर्षभरात मृत्यू - Marathi News | Mumbai: 25 animals in the Queen's garden died in a year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणीच्या बागेतील २५ प्राण्यांचा वर्षभरात मृत्यू

Mumbai: वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ...

Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास! - Marathi News | Students take on the role of teachers for a day; take classes for hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!

मुंबईतील विविध खासगी शाळांमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना! - Marathi News | Metro: The dispute over the location of the 'Metro-6' depot is unresolved! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!

अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्गदरम्यान उभारल्या जाणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडचे काम अद्याप सुरू झाले नाही. ...

ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासात वडाळ्यात घ्यावा लागणार ब्रेक  - Marathi News | You will have to take a break in Wadala on your journey from Thane to Gateway of India. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासात वडाळ्यात घ्यावा लागणार ब्रेक 

प्रस्तावित वडाळा ते गेटवे भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची थेट जोडणी दिली जाणार नाही. ...

कारवाईची इच्छा नाही; पण कामे वेळेतच झाली पाहिजेत;जिल्हाधिकाऱ्यांकडून मंडल अधिकाऱ्यांना समज - Marathi News | pune news there is no desire to take action; but the work must be done on time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाईची इच्छा नाही; पण कामे वेळेतच झाली पाहिजेत

- सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार ...

BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास! - Marathi News | Mumbai: New AC Bus Route A-84 Launched Between Dr Shyama Prasad Mukherjee Chowk And Oshiwara Depot Via Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!

कोस्टल रोडचा प्रवास चारचाकी वाहनांशिवाय सामान्यांनाही करता यावा आणि त्यांचा प्रवास गतीने व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाकडून नवीन वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची घोषणा केली. ...