लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

आता मनसोक्त खा भाकरी, रेशनवर मिळणार ज्वारी; 'या' बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश - Marathi News | Along with wheat sorghum will also be available on ration from the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मनसोक्त खा भाकरी, रेशनवर मिळणार ज्वारी; 'या' बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश

जिल्ह्यासाठी किती क्विंटलची आहे तरतूद.. जाणून घ्या  ...

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान - Marathi News | Samruddhi Mahamarg : Those nails you see on the 'Samruddhi Mahamarg' are not nails, then what?; Understand 'Epoxy Grouting' Technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान

बारीक क्रॅक बुजविण्यासाठी इपॉक्सी ग्राउटिंगचे प्रभावी तंत्र : व्हायरल व्हिडीओ संभ्रम पसरविणारा ...

महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे; युगेंद्र पवारांचे बारामतीत आंदोलन - Marathi News | Maharashtra Public Security Bill is a violation of the fundamental rights of the people; Yugendra Pawar's protest in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे; युगेंद्र पवारांचे बारामतीत आंदोलन

सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. ...

Supriya Sule: नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | If you are saying that Naxalism is over then why a new law Supriya Sule question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नक्षलवाद संपला म्हणताय तर मग नव्याने कायदा कशासाठी? सुप्रिया सुळेंचा सवाल

जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही ...

पुण्यातील ४५० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी महालोकअदालत देणार ५० टक्के सवलत - Marathi News | Mahalok Adalat will provide 50 percent discount for recovery of outstanding traffic fines worth Rs 450 crore in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४५० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी महालोकअदालत देणार ५० टक्के सवलत

पुणे शहरात २०२४ मध्ये तब्बल १० लाख ६३ हजार वाहनांवर ८९ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता ...

उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली? - Marathi News | Vice Presidential Election Voting: CP Radhakrishnan gets 452 votes, BJP claims opposition MPs cross-voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?

सभागृहात भाजपा नेतृत्वातील एनडीए आघाडीकडे ४२७ खासदारांचे पाठबळ आहे. त्यात वायएसआर काँग्रेसचे ११ खासदार यांनी सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता. ...

राज्यात कामगारांसाठी नवी संहिता की नवे संकट ? संघटनांचा विरोध - Marathi News | pune news new code for workers in the state or new crisis? Opposition from unions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात कामगारांसाठी नवी संहिता की नवे संकट ? संघटनांचा विरोध

कायमस्वरूपी नोकरी, संघटित होण्याचा व न्याय्य हक्कांसाठी संघटना स्थापण्याचा अधिकार रद्द, कामगारांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता ...

सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना - Marathi News | Yavatmal-Amravati again at the epicenter of suicides; Explosion of farmer suicides in 14 districts in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना

ऑगस्टमध्ये शेतकरी आत्महत्यांची शंभरी पार ! : यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांत अस्मानी, सुलतानी संकटाचे सर्वाधिक बळी ...