लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव - Marathi News | Conflict over Khadakwasla canal water reaches climax, officials held at bay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव

खडकवासला कालव्याच्या पाण्यावरून कळसला संघर्ष; अधिकाऱ्यांना धरले धारेवर ...

पक्षाकडून होणारी हेटाळणी अन् अडचणीतील संस्थांना तारण्यासाठी भाजपची वाट - Marathi News | bhor sangram thopte BJP path to rescue institutions in trouble and the party scorn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाकडून होणारी हेटाळणी अन् अडचणीतील संस्थांना तारण्यासाठी भाजपची वाट

भोरला आज होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात घोषणेची शक्यता ...

Heat Wave in Maharashtra : राज्यात उष्णतेची लाट कायम; या जिल्ह्यांनी केली तापमानाची चाळीशी पार - Marathi News | Heat Wave in Maharashtra : Heat wave continues in the state; This district has crossed the forty-degree mark | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heat Wave in Maharashtra : राज्यात उष्णतेची लाट कायम; या जिल्ह्यांनी केली तापमानाची चाळीशी पार

उत्तरेकडून उष्ण वारे येत असल्यामुळे राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि परभणीने तापमानाची चाळीशी ओलांडली आहे. ...

वाहतूककोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत-पनवेल रस्ता होणार;शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती - Marathi News | Shirur-Khed-Karjat-Panvel road to break traffic jam, meeting with Chief Minister next week on proposal, information from Shivendrasinh Raje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूककोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत-पनवेल रस्ता होणार;शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती

-प्रस्तावावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती ...

साखरेत ३० लाख टनांची घट, राज्यातील गाळप हंगाम अखेर संपला साखर उतारा पाऊण टक्क्यांनी घसरला - Marathi News | Sugar production down by 3 million tonnes, crushing season finally ends in the state, sugar extraction down by 50% | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखरेत ३० लाख टनांची घट, राज्यातील गाळप हंगाम अखेर संपला साखर उतारा पाऊण टक्क्यांनी घसरला

राज्यात गेल्या वर्षाच्या साखर हंगामात २०७ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. ...

‘एप्रिल’ महिना पुणेकरांसाठी कायमच ठरला ‘ताप’दायक; गेल्या १० वर्षात पारा ४० च्या घरातच - Marathi News | The month of April has always been a high temperture month for Pune residents The mercury has been in the 40s for the last 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एप्रिल’ महिना पुणेकरांसाठी कायमच ठरला ‘ताप’दायक; गेल्या १० वर्षात पारा ४० च्या घरातच

एकेकाळी थंड हवेचे ठिकाण अशी पुण्याची ख्याती होती, निवृत्त अधिकारी-कर्मचारी यांची पहिली पसंती पुणेच असायची ...

"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान     - Marathi News | "Hindi is the national language of the country, so people should know it", BJP leader Chandrashekhar Bawankule's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते बावनकुळेंचं मोठं विधान  

Chandrashekhar Bawankule News: शिक्षणामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याला विरोध होत असतानाच भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ...

रितेश देशमुखचं काकांवर प्रचंड प्रेम, देशमुख कुटुंबाचे कधीही न पाहिलेले फोटो एकदा बघाच! - Marathi News | Riteish Deshmukh Share Post For Uncle Diliprao Deshmukh On His 75 Birthday See Unseen Photo photos of Vilasrao Deshmukh Family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखचं काकांवर प्रचंड प्रेम, देशमुख कुटुंबाचे कधीही न पाहिलेले फोटो एकदा बघाच!

काका आणि पुतण्याचं प्रेम कसं असलं पाहिजे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रितेश देशमुख आणि दिलीपराव देशमुख. ...