लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना  - Marathi News | 100 people from Mumbai, Pune, Kolhapur, Latur stranded in Nepal; Avoid travel, government advice to tourists in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 

ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. ...

Maharashtra Weather Update : कोकणात हलक्या सरी; 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Light showers in Konkan; Read the forecast of heavy rain in 'this' area in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणात हलक्या सरी; 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा हवामानात बदल होत असून काही ठिकाणी उन्हाचा तडाखा तर काही भागांत पावसाचा जोर दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. वाचा सविस्तर (Ma ...

बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची परिषद - Marathi News | Golden opportunity for bamboo farmers; Two-day Bamboo Conference in Mumbai on the occasion of Bamboo Day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची परिषद

फिनिक्स फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...

Maharashtra Rain : 'या' कारणांमुळे 13 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, वाचा सविस्तर  - Marathi News | Rain again in Maharashtra from September 13 due to 'these' reasons, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' कारणांमुळे 13 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain : अशा एकूण २५ जिल्ह्यांत  शनिवार दि.१३ ते गुरुवार दि. १८ सप्टेंबर दरम्यान पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.              ...

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता - Marathi News | Who is the new Governor of Maharashtra? CP Radhakrishnan will resign; likely to take oath as Vice President on September 12 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सध्या स्थिर सरकार आहे. पुढील चार वर्षे तरी या सरकारला धोका दिसत नाही. यामुळे महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांवर सध्यातरी मोठी जबाबदारी येणार नाही. ...

आता मनसोक्त खा भाकरी, रेशनवर मिळणार ज्वारी; 'या' बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश - Marathi News | Along with wheat sorghum will also be available on ration from the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मनसोक्त खा भाकरी, रेशनवर मिळणार ज्वारी; 'या' बारा जिल्ह्यांना धान्य उचल करण्याचे आदेश

जिल्ह्यासाठी किती क्विंटलची आहे तरतूद.. जाणून घ्या  ...

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान - Marathi News | Samruddhi Mahamarg : Those nails you see on the 'Samruddhi Mahamarg' are not nails, then what?; Understand 'Epoxy Grouting' Technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान

बारीक क्रॅक बुजविण्यासाठी इपॉक्सी ग्राउटिंगचे प्रभावी तंत्र : व्हायरल व्हिडीओ संभ्रम पसरविणारा ...

महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे; युगेंद्र पवारांचे बारामतीत आंदोलन - Marathi News | Maharashtra Public Security Bill is a violation of the fundamental rights of the people; Yugendra Pawar's protest in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे; युगेंद्र पवारांचे बारामतीत आंदोलन

सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. ...