लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

झेडपीचे अध्यक्षपद ठरलं मात्र, गट-गणांच्या आरक्षण निर्णयात अडकलं - Marathi News | pune news pune zp chairmanship decided, but stuck in reservation decision of groups and clans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेडपीचे अध्यक्षपद ठरलं मात्र, गट-गणांच्या आरक्षण निर्णयात अडकलं

- अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव, इच्छुकांची गर्दी वाढली, न्यायालयाच्या निकालाकडे लागले डोळे ...

Maharashtra Weather Update : हवामान अपडेट: तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Weather Update: Is there any alert in your district? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान अपडेट: तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट आहे का? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने लातूर आणि नांदेड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर इतर २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update) ...

महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात - Marathi News | Without Maharashtra, the country cannot run! The state has the highest number of jobs, companies and pensioners in the country. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

औद्योगिक क्षेत्राची वाढ व रोजगारनिर्मितीमुळे राज्याचा हिस्सा सर्वात जास्त; ईपीएफओच्या अहवालातून माहिती समोर ...

Pimpari-Chinchwad : महापालिकेला दिलेले २७७.७७ हेक्टरचे भूखंड परत द्या..! - Marathi News | pimpari-chinchwad return the 277.77 hectare plot given to the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-Chinchwad : महापालिकेला दिलेले २७७.७७ हेक्टरचे भूखंड परत द्या..!

‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे यांचे शासनाला पत्र : तब्बल ६८३० कोटी रुपये बाजारमूल्याच्या जागांची मागणी; हालचालींमागे नेमका कोणाचा डोळा?; शहरात चर्चेला उधाण ...

इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग..! शहरात उदंड झाली जनसंपर्क कार्यालये - Marathi News | pune news those who are interested tied their knees and bashed Public relations offices have sprung up in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग..! शहरात उदंड झाली जनसंपर्क कार्यालये

- महापालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी; पाणी येतंय का?, मतदार नोंदणीत नाव आहे का?, चेंबर तुंबलंय का?, आधार काढायचे का? असे प्रश्न विचारत मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न ...

शिवभोजन केंद्रांचे दोन कोटींचे अनुदान थकीत;पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील चित्र - Marathi News | Shiv Bhojan Kendras are in arrears with a grant of Rs 2 crore; Pictures from Pimpri-Chinchwad and Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवभोजन केंद्रांचे दोन कोटींचे अनुदान थकीत;पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील चित्र

- योजना बंद होण्याच्या मार्गावर, केंद्रचालक आर्थिक अडचणीत ...

pimpari-chinchwad : करसंकलन विभागाचा चौकशी अहवाल धूळखात; दोषींना अभय? - Marathi News | pimpari-chinchwad tax Collection Departments investigation report in the dustbin; Are the culprits safe? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :pimpari-chinchwad : करसंकलन विभागाचा चौकशी अहवाल धूळखात; दोषींना अभय?

- वर्ष उलटले : प्रशासन विभागाच्या आदेशाला करसंकलन विभागाकडून केराची टोपली ...

'मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच'; कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची विशेष मोहीम - Marathi News | Pune Ganpati Festival a special campaign will be implemented by the artists of the Kalavant Dhol Tasha Troupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मिरवणुकीत डॉल्बी, डीजे नकोच'; कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांची विशेष मोहीम

- पुण्यात डॉल्बी-डीजे विरोधात कलावंत ढोल ताशा पथकाची मोहीम ...