परदेशातून आलेल्या आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात एकाला लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
New Traffic Rules in Maharashtra: राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून, अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक नियम उल्लंघनाला चाप बसणार आहे. परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ला अधिसूच ...
Maharashtra News: समृद्धीच्या महामार्गावर निघालेला महाराष्ट्र २०२५ मध्ये विकासाच्या नकाशावर कुठे असेल, त्यातील टप्पे कसे असतील याचा शोध घेणारी राज्यस्तरीय परिषद लोकमत समूहाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. ...
Hospital News: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सर्वच शासकीय व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. यामुळे आगीचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी आता ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार आहे. ...
ST Workers Strike: मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावायचा का, याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. ...
पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभाव वाढू लागले आहेत. काकडी, गवार, गाजर, भेंडीसह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. किरकोळ मंडईत सर्व भाज्या ६० ते ७० रुपये किलो आहेत. ...