लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

TET Exam: टीईटी परीक्षा गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन - Marathi News | tet exam scam establishment of committee for Inquiry tet axam paper leak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam: टीईटी परीक्षा गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन

शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे ...

ओबीसी आरक्षणासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघणार, दशरथदादा पाटील यांचा इशारा - Marathi News | Now March will be held in every district of the state for the OBC reservation says Dashrathdada Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओबीसी आरक्षणासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघणार, दशरथदादा पाटील यांचा इशारा

ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेबाबत राज्य सरकारकडे गांभीर्य नसल्याचे नाराजी पत्र ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. ...

२०२२ हे 'महिला शेतकरी सन्मान वर्ष' म्हणून साजरे केले जाणार- कृषी मंत्री दादा भुसे - Marathi News | 2022 will be celebrated as Women Farmers Honor Year said agriculture minister dada bhuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०२२ हे 'महिला शेतकरी सन्मान वर्ष' म्हणून साजरे केले जाणार- कृषी मंत्री दादा भुसे

महिलांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ७/१२ वर महिलांचे नाव असणे गरजेचे असून... ...

पुण्यात टेकडीवर फिरायला जाणे जोडप्याला पडले महागात; घडले असे काही की… - Marathi News | couple went walk hill pashan sus was beaten and robbed crime pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात टेकडीवर फिरायला जाणे जोडप्याला पडले महागात; घडले असे काही की…

ही घटना सुस खिंडीतील टेकडीवर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली ...

'महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद'चे वैभव शासन नियुक्त एजन्सीने घालवले - Marathi News | glory of examination council government appointed agency education exam news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद'चे वैभव शासन नियुक्त एजन्सीने घालवले

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेच्या निकालात बदल करण्यासाठी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी काही उमेदवारांकडून पैैसे घेतल्याचे समोर आले... ...

उत्तर भारतात थंडीची लाट; सकाळपासून महाराष्ट्रही गारठला, धुळ्यात सर्वात कमी ५.५ अंश तापमानाची नोंद - Marathi News | cold wave in north india maharashtra also got cold since morning dhule recorded a temperature of 5.5 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तर भारतात थंडीची लाट; सकाळपासून महाराष्ट्रही गारठला, धुळ्यात सर्वात कमी ५.५ अंश तापमानाची नोंद

उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम सोमवारी सकाळपासून पुण्यासह संपूर्ण राज्यात दिसून येत आहे ...

अखेर ८२व्या वर्षी उपजिल्हाधिकारी पदाचा खरा लाभ; महाराष्ट्र सरकारने नाकारला होता दावा - Marathi News | real benefit of the post of Deputy Collector at the age of 82 Maharashtra government had denied the claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ८२व्या वर्षी उपजिल्हाधिकारी पदाचा खरा लाभ; महाराष्ट्र सरकारने नाकारला होता दावा

ही बढती १९८२ पासून मिळावी यासाठी त्यांची प्रशासनासोबत लढाई सुरू होती. ...

महाराष्ट्र थंडीने गारठला; तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज, उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव - Marathi News | maharashtra freezes a further drop in temperature is forecast, with the effect of northerly winds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र थंडीने गारठला; तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज, उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव

उत्तरेकडील थंड वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. ...