लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

SPPU Exam: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता? - Marathi News | pune university exams online or offline sppu omicron | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU Exam: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता?

परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाच्या चारही अधिष्ठातांची बैठक गेल्या आठवड्यात होणार होती. मात्र, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही ...

उषा मंगेशकर, भीमराव पांचाळे यांना ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्कार - Marathi News | Usha Mangeshkar, Bhimrao Panchale awarded 'Maharashtrachi Girishikhare' award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उषा मंगेशकर, भीमराव पांचाळे यांना ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्कार

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. ...

विधानसभा अध्यक्षाची निवडणूक : संग्राम थाेपटे, चव्हाण यांच्या नावांना पक्षश्रेष्ठींची संमती? - Marathi News | Election of Assembly Speaker: Consent of party leaders for the names of Sangram Thapte and Prithviraj Chavan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संग्राम थाेपटे, चव्हाण यांच्या नावांना पक्षश्रेष्ठींची संमती?

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी विधिमंडळ कामकाज नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही; अजित पवारांचा राणेंना टोला - Marathi News | maharashtra deputy cm ajit pawar slams bjp nayan rane over co-operative banks election sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही; अजित पवारांचा राणेंना टोला

सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये, बँक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते : अजित पवार ...

देशी, विदेशीसह बीअरचाही झिंगाट!; मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ - Marathi News | maharashtra wine beer liquor sell increased in 2021 after 2020 april to november | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशी, विदेशीसह बीअरचाही झिंगाट!; मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ

मुंबई शहरात २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये देशी दारूची विक्री १०७.११ टक्क्यांनी वाढली. ...

ना सीबीआय चौकशी, ना एसटीवर उपाय; अधिवेशनात विरोधकांची झोळी रिकामीच - Marathi News | No CBI inquiry, no remedy on ST; Opposition groups called for a boycott of the assembly in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना सीबीआय चौकशी, ना एसटीवर उपाय; अधिवेशनात विरोधकांची झोळी रिकामीच

Maharashtra : शेतकऱ्यांची वीज कापण्याच्या मुद्यावरही सरकारकडून ठोस घोषणा मिळवण्यात विरोधक कमी पडले, तसेच सरकारचीही असंवेदनशीलता दिसून आली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे चित्र होते, ते असे. ...

टीईटी पेपरफूटी : तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलीकडील - अजित पवार - Marathi News | TET exam case No need for CBI probe pune police is investigating well says ajit pawar speaks on ST too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी पेपरफूटी : तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलीकडील - अजित पवार

सीबीआय तपासाची गरज नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही - अजित पवार ...

Pune News: इंदापूरात सावकारांच्या त्रासाने एकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | farmer attempt to commit suicide in indapur due to harassment of money lenders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: इंदापूरात सावकारांच्या त्रासाने एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

व्याजापोटी सावकारांनी साडेसहा एकर जमीन बळकावली... ...