राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्त व्य करणाºया कथित संत कालिचरण याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी फेटाळल्यानंतर त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ...
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. पुण्यातील शाळांबाबत मात्र अजूनही निर्णय नाही. पुण्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे..शनिवा ...
आज महाराष्ट्रामध्ये देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटकांचा राबता दिसून येत आहे. सध्या भारतात तसेच जगभर एक उल्लेखनीय अशी संकल्पना राबविली जात आहे, ती म्हणजे जबाबदार पर्यटन!.. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सुद्धा ही संकल्पना राबवून पर्यटकांच्या स्वागत ...