लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

‘कार रेसिंग’चा नादच ठरला काळ! वर्धेतील अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Time is running out for 'car racing'! Video before the Wardha accident goes viral on social media | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कार रेसिंग’चा नादच ठरला काळ! वर्धेतील अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Vardha Accident: देवळीनजीकच्या सेलसुरा येथे २५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील सात भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ...

Education News: परीक्षा ऑफलाईन झाली नाही, तर संपूर्ण पिढी बरबाद होईल... ! शिक्षणतज्ज्ञांची प्रतिक्रिया - Marathi News | Education News: If exams are not taken offline, entire generation will be ruined ...! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :परीक्षा ऑफलाईन झाली नाही, तर संपूर्ण पिढी बरबाद होईल... ! शिक्षणतज्ज्ञांची प्रतिक्रिया

Education News: कोणताही स्पष्ट पर्याय न देता फक्त परीक्षा रद्द करा, परीक्षा ऑनलाईन घ्या, विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करा, अशी विधाने लोकप्रियतेसाठी ठीक आहेत; पण वास्तवात त्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही. हे सर्व बारकाईने तपासून खात्री करूनच शिक्षण ...

Marathi: ‘मराठी संशोधन मंडळा’ची पंचाहत्तरी - Marathi News | Marathi: seventy five years of ‘Marathi Shitya Mandal’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मराठी संशोधन मंडळा’ची पंचाहत्तरी

Marathi Shitya Mandal : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ‘मराठी संशोधन मंडळ’ आज अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने मंडळाच्या कार्याची माहिती... ...

Pune| फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला धमकी देत केला बलात्कार; पिंपरी-चिंचवडमधील घटना - Marathi News | rape of a woman connected on facebook incident in wakad ambegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune| फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेला धमकी देत केला बलात्कार; पिंपरी-चिंचवडमधील घटना

महिलेला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार... ...

पुणे जिल्ह्यात 83 गट व 166 गणांची रचना; अधिसूचना जाहीर न झाल्याने संभ्रम कायम - Marathi News | formation of 83 groups and 166 ganas in pune district political news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात 83 गट व 166 गणांची रचना; अधिसूचना जाहीर न झाल्याने संभ्रम कायम

अधिसूचना जाहीर न झाल्याने संभ्रम कायम ...

BJP 12 MLAs: भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी; विधानभवन सचिवांना लिहिलं पत्र - Marathi News | BJP MLA Ashish Shelar writes letter and demands permission to allow those 12 MLAs inside Vidhan Bhawan area  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्याची कारवाई करण्यात आली होती. ...

PMC| पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रभागांच्या नावांची यादी फुटली - Marathi News | names of new wards of pune municipal corporation announced know the list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC| पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रभागांच्या नावांची यादी फुटली

महापालिकेत एकून ५८ प्रभाग असणार आहेत.... ...

चीन, जर्मनी, जपानच्या नागरिकांनाही महाराष्ट्रातील शहरांची भुरळ - Marathi News | citizens of China Germany and Japan are also fascinated by the cities of maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चीन, जर्मनी, जपानच्या नागरिकांनाही महाराष्ट्रातील शहरांची भुरळ

तंत्रज्ञान व कौशल्याची देवाण घेवाण करण्यासाठीही हे कर्मचारी, कामगार शहरातील कंपन्यांमध्ये येत आहेत... ...