केवळ लसवंतांनाच मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्याचा आदेश मागे घेणार की नाही, याची माहिती मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मंगळवारपर्यंत देऊ द्या,’ असे न्यायालयाने सांगितले. ...
High Court Case : कोरोनाकाळात एवढे छान काम केल्यानंतर आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असताना राज्याचं नाव बदनाम का करताय? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने त्यावेळी उपस्थित केला. ...
Congress Criticize PM Narendra Modi: भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते Atul Londhe यांनी केली आहे. ...
यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण स्वीकारण्यापूर्वी त्याचा मसुदा चर्चेसाठी खुला केला आहे. हे नवे वळण नाही. त्या मसुद्याच्या नावापासूनच ही नवी झेप आहे, असे त्याचे वर्णन करावे लागेल. ...