लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Maharashtra Budget Session 2022: मंत्र्यांसमोरच आमदाराचे खाली डोके, वर पाय; संजय दौंड यांचे अनोखे आंदोलन - Marathi News | maharashtra budget session 2022 mla head down feet up in front of minister sanjay daund unique movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांसमोरच आमदाराचे खाली डोके, वर पाय; संजय दौंड यांचे अनोखे आंदोलन

Maharashtra Budget Session 2022: पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी निदर्शने करत आक्रमक पवित्रा घेतला. ...

Maharashtra Budget Session 2022: नवाब मलिक राजीनामा द्या, सभागृहांत गोंधळ; भाजपतर्फे मुंबईत मोर्चा निघणार - Marathi News | maharashtra budget session 2022 bjp demands nawab malik resigns confusion in the house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक राजीनामा द्या, सभागृहांत गोंधळ; भाजपतर्फे मुंबईत मोर्चा निघणार

Maharashtra Budget Session 2022: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भाजपने गोंधळ घातला. ...

OBC Reservation: ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश - Marathi News | OBC Reservation: take Elections without OBC reservation; Supreme Court directs Government of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

OBC Reservation Supreme Court: राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावर पुन्हा धक्का बसला आहे. महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने आयोगाच्या अंतरिम अहवालावर पुढील आदेश येईपर्यंत कार्यवाही करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे ...

Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने - Marathi News | five hour block today seven trains arriving late in pune indian railways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने

जाणून घ्या कोणत्या गाड्या उशिराने धावणार.... ...

Maharashtra Budget Session 2022 : "दाऊदच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या"; नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक - Marathi News | Maharashtra Budget Session 2022 bjp protest for demand Nawab Malik resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दाऊदच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या"; नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक

Maharashtra Budget Session 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. ...

Maharashtra Budget Session Live: राज्यपालांच्या अभिभाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, संबोधन आटोपतं घेऊन राज्यपालांनी सभागृह सोडले - Marathi News | During the Governor's address, the Governor left the House with loud slogans and speeches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांच्या अभिभाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, संबोधन आटोपतं घेऊन सभागृह सोडले

Maharashtra Budget Session Live: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अपेक्षेप्रमाणे वादली सुरुवात झाली आहे. सभागृहाला संबोधित करण्यासाठी राज्यपाल उभे राहिल्यावर सभासदांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घोषणाबाजी ...

शेवगाव : पोलिसांच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार - Marathi News | Shevgaon ST workers called 100 percent strike against police not taking their complaints | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव : पोलिसांच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार

अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास शेवगाव पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा केला आरोप  ...

मुंबईसह १४ महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम महिनाभर चालणार?, निकाल मात्र एकाच दिवशी - Marathi News | it is impossible for commission to hold local body elections simultaneously with 14 municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह १४ महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम महिनाभर चालणार?, निकाल मात्र एकाच दिवशी

महिनाभर निवडणुकीचा कार्यक्रम चालण्याची शक्यता आहे. ...