लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पेट्रोल डिझेलच्या किंमती आणखी वाढणार; अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं कारण  - Marathi News | Petrol and diesel prices will rise further maharashtra deputy cm Ajit Pawar clearly stated the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल डिझेलच्या किंमती आणखी वाढणार; अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं कारण 

अर्थसंकल्पातही करात वाढ न करता आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलाय, पवार यांचं वक्तव्य ...

किल्ले शिवनेरी परिसर विकासासाठी २३ कोटींचा निधी- आदित्य ठाकरे - Marathi News | 23 crore for development of fort shivneri area said aditya thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले शिवनेरी परिसर विकासासाठी २३ कोटींचा निधी- आदित्य ठाकरे

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी परिसरातील विविध विकास कामांसाठी २३ कोटींचा निधी देण्यात आला ... ...

"घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी 'घोटाळा' झालाय", अजित पवारांच्या विधानानं हशा पिकला - Marathi News | Ajit Pawar statement made people laugh in vidhan sabha about corruption | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी 'घोटाळा' झालाय", अजित पवारांच्या विधानानं हशा पिकला

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मीनल शिंदे यांची लेफ्टनंट कर्नलपदी बढती - Marathi News | Meenal Shinde promoted to Lieutenant Colonel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मीनल शिंदे यांची लेफ्टनंट कर्नलपदी बढती

मीनल शिंदे-चव्हाण यांचे उंब्रज (जि. सातारा) तालुक्यातील हनुमानवाडी हे गाव होय. घरच्या बिकट परिस्थितीतही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या. ...

शाळा, महाविदयालयांची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शाळांमध्ये विद्यार्थिनी असुरक्षित - Marathi News | bad security of schools colleges cctv cameras off schoolgirls unsafe in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळा, महाविदयालयांची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शाळांमध्ये विद्यार्थिनी असुरक्षित

पालकांनीच शाळा व्यवस्थापनाला जागे करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारायला हवा... ...

आरोग्य विभागाच्या परीक्षा कधी रद्द होणार? आरोग्यमंत्री म्हणतात निर्णय विचाराधीन - Marathi News | health department exams health minister rajesh tope says decision under consideration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्य विभागाच्या परीक्षा कधी रद्द होणार? आरोग्यमंत्री म्हणतात निर्णय विचाराधीन

विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण... ...

MPSC | शेवटची मुलाखत संपताच एमपीएससीकडून तासाच्या आत निकाल जाहीर - Marathi News | mpsc announces results within an hour after the last interview | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC | शेवटची मुलाखत संपताच एमपीएससीकडून तासाच्या आत निकाल जाहीर

आयोगाच्या या वेगवान कामाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा ...

Parambir Singh Case: सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणे CBIकडे वर्ग - Marathi News | Parambir Singh Case| Supreme Court orders that 5 criminal cases lodged by Maharashtra Police against ex-Mumbai Police Commissioner Parambir Singh be transferred to CBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणे CBIकडे वर्ग

Parambir Singh Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले सर्व खटले सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...