Police News: देशातील अव्वल क्रमांकाच्या पोलिसांनी आधी ॲक्शन, नंतर सेक्शन ही वृत्ती सोडावी. अगोदर गृहपाठ करून पुराव्यानंतर कारवाई हेच धोरण अवलंबले पाहिजे. ...
Nagpur News: शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या विविध भागात अग्निवर्षाव किंवा लाल रंगाच्या वस्तू पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम आहे. हे पार्ट न्यूझीलंडद्वारे अवकाशात साेडलेल्या उपग्रहाच्या राॅकेट बूस्टरचे असल्याचा दावा केला जात आहे. ...
उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. कारण हवामान खात्याकडील माहितीनुसार, ४ ते ७ एप्रिलपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. ...
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. मुंबईसह राज्यभरात वाढत्या पाऱ्याने नागरिकांना घाम फोडला असून, मार्चच्या मध्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेला. ...
Eye donation: कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांत अवयवदान चळवळीत खंड पडला आहे. त्यात याकाळात नेत्र दानात ही सुमारे ८० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात कोरोना पूर्वीच्या काळात ६६५३ नेत्रदानाची नोंद होती. ...
Chandrapur News: सिंदेवाही तालुक्यापासून तीन किमी अंतरावरील लाडबोरी व १५ किमी अंतरावरील पवनपार येथील परिसरात शनिवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास आकाशातून धातूची रिंग व दोन मोठ्या गोलाकार वस्तू पडल्या. ...
Maharashtra Economy News: राज्यशकट चालविण्यासाठी सरकार जनतेकडून विविध प्रकारचे कर आकारत असते. या कर संकलनातून राज्य सरकारची तिजोरी भरते. हाच पैसा कल्याणकारी योजनांसाठी राबवला जातो. मात्र, खर्च भागविण्यासाठी राज्यांना कर्जेही घ्यावी लागतात. ...