लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Loudspeaker in UP: CM योगींच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशात 1 लाख भोंगे खाली उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद - Marathi News | Loudspeaker in UP: 1 lakh loudspeakers lowered in Uttar Pradesh after CM Yogi orders, street prayers are closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM योगींच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशात 1 लाख भोंगे खाली उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद

Loudspeaker in UP: एकीकडे महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण पेटलं असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात कुठल्याही वादाशिवाय भोंगे उतरवण्यात आले आहेत. ...

विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वाळीव पावसाची शक्यता - Marathi News | Heat wave in Vidarbha Central Maharashtra and rain in Marathwada Central Maharashtra weather department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वाळीव पावसाची शक्यता

हवामान विभागाचा अंदाज ...

महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका - Marathi News | Maharashtra will not be given even an inch of land karnataka chief minister responds ajit pawar comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सीमा प्रश्नाचा वापर करू नये, बोम्मई यांचं आवाहन. ...

ना मशिदीवर भोंगे, ना मंदिरावर भोंगे  - Marathi News | spacial article on loudspeakers on mosque and temples raj thackeray maharashtra nanded | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ना मशिदीवर भोंगे, ना मंदिरावर भोंगे 

सध्या भोंगे प्रकरणावरून अख्ख्या राज्यात अस्वस्थता पसरली आहे. त्याचे साधे उत्तर नांदेडमधल्या मुदखेड तालुक्यातील बारड या गावाने शोधले, त्या गावाची कहाणी! ...

'महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही'; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | KARNATAKA WILL NOT GIVE EVEN AN INCH OF LAND TO MAHARASHTRA CHIEF MINISTER BASAVARAJ BOMMAI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही'; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

BASAVARAJ BOMMAI : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर इशारा दिला आहे. ...

शिवसेना भवनावरील पहिला हल्ला; अंधाराचा फायदा घेत बराच वेळ दगड अन् चपालांचा मारा - Marathi News | First attack on Shiv Sena Bhavan; Take advantage of the darkness and throw stones for a long time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना भवनावरील पहिला हल्ला; अंधाराचा फायदा घेत बराच वेळ दगड अन् चपालांचा मारा

देशभर काँग्रेसविरोधी वातावरण होते. आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे मुंबईतील अनेकांचा शिवसेनेवर राग होता. ...

पुण्याच्या हर्षदा गरुडची उत्तुंग भरारी; ग्रीसमध्ये ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत पटकवले 'सुवर्णपदक'  - Marathi News | Harshada Garuda of Pune Greece wins gold medal at Junior World Weightlifting Championships | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या हर्षदा गरुडची उत्तुंग भरारी; ग्रीसमध्ये ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत पटकवले 'सुवर्णपदक' 

सुवर्ण पदक मिळवून पुण्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक नकाशावर झळकवले ...

हळद लागण्यापूर्वीच नवरी पळाली; नवऱ्याच्या पित्याने केला बदनामीचा गुन्हा दाखल - Marathi News | bride ran away on wedding day husbands father files defamation suit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळद लागण्यापूर्वीच नवरी पळाली; नवऱ्याच्या पित्याने केला बदनामीचा गुन्हा दाखल

लग्नाची सर्व तयारी झाली असताना हळदीच्या आदल्या दिवशी नवरी पळाली... ...