लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

शिवडी – वरळी उन्नत मार्गाचे पुन्हा बिगूल - Marathi News | Shivdi - Worli elevated road again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी – वरळी उन्नत मार्गाचे पुन्हा बिगूल

आठ वर्षे प्रकल्प कागदावरच, खर्चात दुपटीने वाढ; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीच्या हालचाली   ...

लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षात महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवा अध्याय - Marathi News | A new chapter of Maharashtra-Bengal friendship in the centenary year of Lokmanya Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षात महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवा अध्याय

दोन्ही राज्यातील कवी, नेते,लेखक, आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. ...

बापरे! चीनकडून गेल्या 5 दिवसांत 40 हजारांहून अधिक सायबर हल्ले; 'असा' करा बचाव - Marathi News | Rise In Cyber Attacks From China, Over 40,000 Cases In 5 Days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! चीनकडून गेल्या 5 दिवसांत 40 हजारांहून अधिक सायबर हल्ले; 'असा' करा बचाव

चीनने सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा आणि जनतेचा डेटा चोरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...

राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Chief Minister's testimony to protect the rich biodiversity of the state | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यात आता एकूण ६२ संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असून यापैकी १३ संरक्षित क्षेत्रे पश्चिम घाटात आहेत. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, २७० कोटी रुपये मंजूर - Marathi News | Rs 270 crore sanctioned for ST employees' salaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, २७० कोटी रुपये मंजूर

राज्य सरकारने एसटी महामंडळातील विविध सवलतींच्या प्रतीपुर्तीच्या थकबाकी रकमेतून एसटी महामंडळाला २७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ...

लॉकडाऊन काळात  ८७५६ गुन्हे दाखल,  २२ कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 8756 cases registered during lockdown, property worth Rs 22 crore seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन काळात  ८७५६ गुन्हे दाखल,  २२ कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  ...

ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांनी पाहिले; मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही घेणार सूचना  - Marathi News | The CM saw the demonstration of the online class; Suggestions will also be taken from the headmaster and teachers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांनी पाहिले; मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही घेणार सूचना 

मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक  या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ...

चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, तर...; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | maharashtra government minister subhash desai commented on mou with chinese companies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, तर...; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणे येथे, हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीनही कंपन्यांनी प्रत्येकी 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. ...