अतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, मात्र आता या टप्प्यावर सर्व वयोगटातील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. किरण वैकुंठे यांनी सांगितले. ...
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या चारही वीज कंपन्यांना यासंदर्भात निर्देश दिले असून, आॅटोमॅटिक मीटर रीडिंगला प्रोत्साहन दिले आहे. ...
मराठी नाटकांसाठी सुलेखन करत असतानाच त्यांनी मराठी पुस्तके, मासिके आणि दिवाळी अंकांसाठी सुलेखन करायला सुरुवात केली. मराठीतील ‘माहेर’, ‘दीपावली’ या दिवाळी अंकांचे सुलेखन त्यांचे आहे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या ‘कालनिर्णय’ या दिनदर्शिकेचे सुले ...
कोकणातही शनिवारी सर्वदूर पावसाचे धूमशान सुरू होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. ...