मुंबई धो धो पाऊस पडल्याने येथील नोंदीचे प्रमाण वाढले आहे. १ ते ५ जुलैपर्यंतच्या पावसाची नोंद पाहिली असता या काळात मुंबई शहरात १७०.४ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते. ...
जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. पुण्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर खान्देशात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भात रविवारी नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा व गोंदिया या पाच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. ...
भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते. ...
एका पाठोपाठ एक आलेल्या या फोनवरून हॉटेलवर पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण लष्कर ए तोयबाचा हस्तक असल्याचे सांगितले होते. ...