लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट! - Marathi News | Heavy rains in Mumbai and suburbs; Weather Orange Alert! Weather Updates Predictions IMD Mumbai Local Train Water Logging Spots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट!

Mumbai Rain : आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय; म्हणाले, अनुभवी उपमुख्यमंत्री... - Marathi News | Decision in cm Eknath Shindes first cabinet meeting Accelerate pending stalled projects devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय; म्हणाले, अनुभवी उपमुख्यमंत्री...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. ...

Eknath Shinde-Devendra Fadanvis: बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे स्मरण; एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान - Marathi News | Eknath Shinde-Devendra Fadanvis: Shiv Sena rebel leader Eknath Shinde take oath as chief minister of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे स्मरण; एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ...

राज्यात ‘शिंदे’शाही; एकनाथ शिंदे म्हणाले, “आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” - Marathi News | eknath shinde will be next chief minister of maharashtra political crisis devendra fadnavis shinde said what happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘शिंदे’शाही; एकनाथ शिंदे म्हणाले, “आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. ...

मुंबई देशातील सर्वात महागडे शहर; दिल्लीलाही टाकले मागे, चेन्नई तिसऱ्या, बंगळुरू चौथ्या क्रमांकावर - Marathi News | Mumbai is the most expensive city in the country; Delhi is also behind, Chennai is third and Bangalore is fourth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई देशातील सर्वात महागडे शहर; दिल्लीलाही टाकले मागे, चेन्नई तिसऱ्या, बंगळुरू चौथ्या क्रमांकावर

‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’, अर्थात राहणीमानाचा खर्च आणि यास पूरक मुद्यांच्या अनुषंगाने एका आंतरराष्ट्रीय कंपनीने आशिया खंडातील काही प्रमुख देश आणि त्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षण केले. ...

Eknath Shinde Tweet : भाजपाच्या सरकारमध्ये किती अन् कोणती मंत्रिपदे? एकनाथ शिंदेंनी केलं ट्वीट - Marathi News | Eknath Shinde Tweet reveals how many and which ministry Shinde Group will be getting in BJP Devendra Fadnavis Government  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या सरकारमध्ये किती अन् कोणती मंत्रिपदे? एकनाथ शिंदेंनी केलं ट्वीट

Eknath Shinde Tweet reveals how many and which ministry Shinde Group will be getting in BJP Devendra Fadnavis Government : एकनाथ शिंदे भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देणार हे त्यांनी स्पष्टपणे सागितलं. ...

बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढणार, सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल - Marathi News | Security of rebel MLAs to be enhanced, 2,000 CRPF personnel deployed in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढणार, सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल

Diployed CRPF Units : केंद्र सरकारने सीआरपीएफचे जवान मुंबईत पाठवून बंडखोर आमदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...

बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय?, सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला सवाल - Marathi News | What is the connection between majority test and disqualification decision, Supreme Court question to Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय?, सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला सवाल

Maharashtra Political Crisis : सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे. ...