लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Panshet Flood 1961: पानशेत दुर्घटनेला ६१ वर्षे हाेऊनही प्रश्न प्रलंबितच! - Marathi News | 61 years after the Panshet accident questions are still pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Panshet Flood 1961: पानशेत दुर्घटनेला ६१ वर्षे हाेऊनही प्रश्न प्रलंबितच!

शहराच्या वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून पूरबाधितांचे पुनर्वसन केले असले तरी काही भागातील घराच्या मालकी हक्क हस्तांतराचा प्रश्न प्रलंबितच ...

CM Eknath Shinde, Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde declared that Farmers affected by heavy rains or flood will also get the benefit of incentive subsidy scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ

शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; योजनेतील जाचक अटीदेखील काढण्यात येणार ...

महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील गरेपालमा-२ प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजुरी - Marathi News | Environmental Sanction for Mahanirmiti proposed Gare Palma-2 coal mine in Chhattisgarh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील गरेपालमा-२ प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजुरी

रायगड जिल्ह्यातील घरगोंडा तहसील अंतर्गत गरेपालमा-२ हा कोळसा ब्लॉक असून या खाणीतून कोळसा थेट रेल्वे मार्गे महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी वीज केंद्राला पाठविला जाणार आहे. ...

'भाजपसोबत चला, एकनाथ शिंदेंना सन्मानाने परत घ्या;' उद्धव ठाकरेंवर खासदारांचा दबाव - Marathi News | need to go with BJP take back Eknath Shinde with honor shiv sena MP pressure on Uddhav Thackeray matoshree meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपसोबत चला, एकनाथ शिंदेंना सन्मानाने परत घ्या;' उद्धव ठाकरेंवर खासदारांचा दबाव

बैठकीत मुख्यत्वे ठाकरे यांनी खासदारांची सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मते जाणून घेतली. ...

ओबीसी आरक्षणाचा आज ‘सर्वोच्च’ फैसला, संपूर्ण देशाचं लक्ष - Marathi News | maharashtra obc reservation supreme court hearing entire country is waiting for decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षणाचा आज ‘सर्वोच्च’ फैसला, संपूर्ण देशाचं लक्ष

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय मंगळवारी काय निकाल देणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. ...

दिलासादायक... राज्यात काेराेनाच्या संसर्गाला लागताेय ब्रेक! - Marathi News | corona cases in maharashtra covid 19 cases pune infection in the state needs a break | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक... राज्यात काेराेनाच्या संसर्गाला लागताेय ब्रेक!

राज्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १७ टक्क्यांनी रुग्ण कमी झाले... ...

दोष कोणाचा...? आणि शॉक कोणाला देता...? - Marathi News | spacial article on mahavitaran electricity price hike per unit bills increased | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोष कोणाचा...? आणि शॉक कोणाला देता...?

राजकारण्यांनी राजकारण चुलीत घालून आग तयार करावी; पण वीज उत्पादन-वितरण याबाबतीत नियोजन करून ग्राहकांना शॉक देणे थांबवावे! ...

राज्यातील भाजपप्रणित सरकार असंवैधानिक, काँग्रेसचा आरोप - Marathi News | BJP led government in the maharashtra unconstitutional Congress alleges atul londhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील भाजपप्रणित सरकार असंवैधानिक, काँग्रेसचा आरोप

देशात अघोषित आणीबाणी लावली असून लोकशाही धोक्यात आल्याचीही काँग्रेसची टीका. ...