लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राजकीय विश्वातील भाऊ-बहिणी, ज्यांनी पाडली राज्य आणि देशाच्या राजकारणावर छाप - Marathi News | Brothers and sisters in the political world, who made an impact on the politics of the state and the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय विश्वातील भाऊ-बहिणी, ज्यांनी पाडली राज्य आणि देशाच्या राजकारणावर छाप

राजकारणातही असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांनी आपापल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय क्षेत्रावर छाप पाडणाऱ्या भाऊ बहिणींचा घेतलेला हा आढावा. ...

सॅनिटायझर कुठेही मिळणार, कोणीही विकू शकणार - Marathi News | Sanitizers can be found anywhere, anyone can sell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॅनिटायझर कुठेही मिळणार, कोणीही विकू शकणार

एफडीएचे नियंत्रण हटविले : भेसळ रोखणे होणार कठीण ...

CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर - Marathi News | CoronaVirus Marathi News Maharashtra COVID-19 total cases to 4,41,228 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल दोन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ...

व्यसनमुक्तीशी बंधन; व्यसनापासून रक्षण - Marathi News | Bond with detoxification; Protection from addiction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यसनमुक्तीशी बंधन; व्यसनापासून रक्षण

नशाबंदी मंडळाचा रक्षाबंधन निमित्ताने उपक्रम ...

अहो आश्चर्यम्, जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत मार्कही सारखेच - Marathi News | Surprisingly, the same goes for twin siblings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहो आश्चर्यम्, जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत मार्कही सारखेच

दहावी परीक्षा : ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद ...

सैनिकांना राख्या देण्यासाठी २ हजार ५०० किमी प्रवास करून दोन युवक पोहचले श्रीनगरला - Marathi News | Two youths reached Srinagar after traveling 25,000 km on a scooter to guard the soldiers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैनिकांना राख्या देण्यासाठी २ हजार ५०० किमी प्रवास करून दोन युवक पोहचले श्रीनगरला

बहिण भावाचे अतुट नाते... ...

प्रॉपर्टी वेब पोर्टलला रेरा कायद्याचे वावडे ? - Marathi News | Property web portal to Rera law? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रॉपर्टी वेब पोर्टलला रेरा कायद्याचे वावडे ?

महारेराच्या निर्णयाविरोधात अपीलिय प्राधिकणारडे धाव ...

वारकरी महामंडळ देवळा तालुका अध्यक्षपदी अविनाश महाराज महाजन यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Avinash Maharaj Mahajan as Warkari Mahamandal Deola taluka president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकरी महामंडळ देवळा तालुका अध्यक्षपदी अविनाश महाराज महाजन यांची नियुक्ती

लोहोणेर : वारकरी महामंडळाच्या देवळा तालुका अध्यक्षपदी लोहोणेर येथील किर्तनकार अविनाश महाराज महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ...