अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामांच्या मिशी असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर खरी प्रभू श्रीरामांची मूर्ती तर मिशीसहच असायला हवी, यावरही त्यांनी जोर द ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने कोयना धरणात आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीसाठा २४ तासांत दीड टीएमसीवर वाढला. तर मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १७५, महाबळेश्वर १८१ आणि नवजाला १९१ मिलीमीटर ...
राजकारणातही असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांनी आपापल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय क्षेत्रावर छाप पाडणाऱ्या भाऊ बहिणींचा घेतलेला हा आढावा. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल दोन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ...