लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा - Marathi News | PM Narendra Modi assured CM Eknath Shinde that a bigger project than Vedanta-Foxcon will be given to Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. ...

लम्पी व्हायरस पसरतोय, ही आहेत लक्षणं... काळजी घ्या! - Marathi News | Lumpy virus is spreading, these are the symptoms... be careful! | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :लम्पी व्हायरस पसरतोय, ही आहेत लक्षणं... काळजी घ्या!

लम्पी व्हायरस पसरतोय, ही आहेत लक्षणं... काळजी घ्या! ...

भावा, वाहतूक नियमभंगाचा दंड रोख नाही ऑनलाईनच भर - Marathi News | fine for traffic violation is paid online only without cash pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावा, वाहतूक नियमभंगाचा दंड रोख नाही ऑनलाईनच भर

८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १० लाख ९९ हजार ६११ वाहनांवर ऑनलाईन दंड... ...

उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; एकनाथ शिंदेंचा थेट PM मोदींना फोन - Marathi News | Cooperate with Maharashtra regarding industrial projects and investments; CM Eknath Shinde's request to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; शिंदेंचा थेट PM मोदींना फोन

मंगळवारी माध्यमांशी बोलताना उद्योगांबाबत केंद्रातील नेत्यांशीही बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. ...

दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; महाराष्ट्राच्या १ लाख नोकऱ्या बुडाल्या - Marathi News | One and a half lakh crore vedanta project to Gujarat; 1 lakh jobs of Maharashtra lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; महाराष्ट्राच्या १ लाख नोकऱ्या बुडाल्या

हा प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन होण्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात हालचाली सुरू झाल्या होत्या. ...

“सखोल चौकशी व्हावी, राज्यातून गुंतवणूकीचा उलटा प्रवास सुरू होणं चांगलं लक्षण नाही” - Marathi News | There should be a investigation it is not a good sign that the reverse journey of investment is starting from the state raj thackeray maharashtra vendanta foxconn gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सखोल चौकशी व्हावी, राज्यातून गुंतवणूकीचा उलटा प्रवास सुरू होणं चांगलं लक्षण नाही”

राज्यात होणारा सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. त्या प्रकरणी राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ...

..मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?, मंत्री उदय सामंतांचा सवाल - Marathi News | Industries Minister Uday Samanta's reply to Aditya Thackeray criticism after Foxconn Vedanta project goes to Gujarat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?, मंत्री उदय सामंतांचा सवाल

गुजरात, कर्नाटक, दिल्ली ही तिन्ही राज्य मिळून जी बेरीज व्हायची, त्यापेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात यायची. ...

टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक : डॉ. प्रभा अत्रे - Marathi News | turning art into an exercise to get applause is dangerous for art dr prabha atre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक : डॉ. प्रभा अत्रे

कोणत्याही क्षेत्रात काम करताना जे कालबाह्य झालंय, जे विकास रोखणारे आहे, ते गेलंच पाहिजे किंवा विज्ञान युगात ते सिद्ध करता आले पाहिजे ...