लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

वारकरी महामंडळ देवळा तालुका अध्यक्षपदी अविनाश महाराज महाजन यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Avinash Maharaj Mahajan as Warkari Mahamandal Deola taluka president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकरी महामंडळ देवळा तालुका अध्यक्षपदी अविनाश महाराज महाजन यांची नियुक्ती

लोहोणेर : वारकरी महामंडळाच्या देवळा तालुका अध्यक्षपदी लोहोणेर येथील किर्तनकार अविनाश महाराज महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ...

उत्सव साजरे करताना कोरोनाचा संसर्ग टाळा : अंनिस - Marathi News | Avoid corona infection while celebrating: Annis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्सव साजरे करताना कोरोनाचा संसर्ग टाळा : अंनिस

गणेशोत्सव पर्यावरपूरक साजरा करा. ...

राजू शेट्टी हे तर सरकारी आंदोलक, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका - Marathi News | Raju Shetty is a government agitator, Devendra Fadnavis's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टी हे तर सरकारी आंदोलक, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविवास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ...

Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार" - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide jdu maheshwar hazari say rhea chakraborty contract killer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत असल्याचा दावा देखील केला आहे. यासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...

मराठी कुटुंबांसाठी 'संकटमोचक' ठरले मसालाकिंग दातार; 136 महाराष्ट्रीय मायदेशी - Marathi News | Masala King Dhananjay Datar help to Many Maharashtrian Families Stranded in Dubai to Return Home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी कुटुंबांसाठी 'संकटमोचक' ठरले मसालाकिंग दातार; 136 महाराष्ट्रीय मायदेशी

कोविड 19 साथ व लॉकडाऊन काळात हजारो भारतीय संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) अडकून पडले होते. ...

Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला - Marathi News | dont use sushant case tool friction between maharashtra bihar uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर काहींनी सुशांतची हत्या केल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. ...

राज्यातील दूध उत्पादकांचा एल्गार, विविध भागात आंदोलनाला सुरुवात - Marathi News | Elgar of milk producers in the state, started agitation in various areas of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील दूध उत्पादकांचा एल्गार, विविध भागात आंदोलनाला सुरुवात

महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक करून तसेच ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. ...

गौरी गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्या सोडा - Marathi News | Release special trains to the servants for Gauri Ganpati Utsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौरी गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्या सोडा

कोकणवासीयांची मागणी : एसटीची सेवा लवकर सुरु करावी ...