लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Photos: पुनश्च तुंबापुरी... धुव्वाधार पावसामुळे रस्ते, गाड्या पाण्यात; तळं साचलं घरात - Marathi News | Photos: Water enters houses in Kandivali area following incessant rainfall in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos: पुनश्च तुंबापुरी... धुव्वाधार पावसामुळे रस्ते, गाड्या पाण्यात; तळं साचलं घरात

महिन्यानंतर पश्चिमेकडे जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rain to the west after months | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिन्यानंतर पश्चिमेकडे जोरदार पाऊस

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने कोयना धरणात आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीसाठा २४ तासांत दीड टीएमसीवर वाढला. तर मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १७५, महाबळेश्वर १८१ आणि नवजाला १९१ मिलीमीटर ...

फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देऊ शकत नाही - Marathi News | Street vendors cannot allow street vendors to start businesses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देऊ शकत नाही

राज्य सरकार; उच्च न्यायालयाला दिली माहिती ...

राजकीय विश्वातील भाऊ-बहिणी, ज्यांनी पाडली राज्य आणि देशाच्या राजकारणावर छाप - Marathi News | Brothers and sisters in the political world, who made an impact on the politics of the state and the country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय विश्वातील भाऊ-बहिणी, ज्यांनी पाडली राज्य आणि देशाच्या राजकारणावर छाप

राजकारणातही असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांनी आपापल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय क्षेत्रावर छाप पाडणाऱ्या भाऊ बहिणींचा घेतलेला हा आढावा. ...

सॅनिटायझर कुठेही मिळणार, कोणीही विकू शकणार - Marathi News | Sanitizers can be found anywhere, anyone can sell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॅनिटायझर कुठेही मिळणार, कोणीही विकू शकणार

एफडीएचे नियंत्रण हटविले : भेसळ रोखणे होणार कठीण ...

CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर - Marathi News | CoronaVirus Marathi News Maharashtra COVID-19 total cases to 4,41,228 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल दोन लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ...

व्यसनमुक्तीशी बंधन; व्यसनापासून रक्षण - Marathi News | Bond with detoxification; Protection from addiction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यसनमुक्तीशी बंधन; व्यसनापासून रक्षण

नशाबंदी मंडळाचा रक्षाबंधन निमित्ताने उपक्रम ...

अहो आश्चर्यम्, जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत मार्कही सारखेच - Marathi News | Surprisingly, the same goes for twin siblings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहो आश्चर्यम्, जुळ्या भावंडांना दहावीच्या परीक्षेत मार्कही सारखेच

दहावी परीक्षा : ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद ...