लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

कुपोषित बालकांचा नंदुरबार ‘स्क्रीनिंग पॅटर्न’ राज्यभर राबविणार; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Nandurbar to implement 'screening pattern' of malnourished children across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुपोषित बालकांचा नंदुरबार ‘स्क्रीनिंग पॅटर्न’ राज्यभर राबविणार; राज्य सरकारचा निर्णय

कोरोनाच्या परिस्थितीतही उत्तम सर्वेक्षणाचा नमुना ...

राज्यात आज नव्या १४ हजार ४९२ कोरोनाबाधितांची नोंद; आतापर्यंत ४ लाख ८० हजार रुग्णांची कोरोनावर मात  - Marathi News | 14,492 new coronavirus cases and 297 deaths reported in Maharashtra today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात आज नव्या १४ हजार ४९२ कोरोनाबाधितांची नोंद; आतापर्यंत ४ लाख ८० हजार रुग्णांची कोरोनावर मात 

राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. ...

'डिजिटल व्हिलेज'मधून 20 लाख रोजगारनिर्मिती; 1000 दिवसांत 4.5 लाख गावांत होणार कायापालट! - Marathi News | Digital Village will provide 20 lakh jobs in 1000 days; Maharashtra's village will be benefiting  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डिजिटल व्हिलेज'मधून 20 लाख रोजगारनिर्मिती; 1000 दिवसांत 4.5 लाख गावांत होणार कायापालट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला घोषणा केली होती. ...

Video: गणरायाच्या डेकोरेशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रवीण तरडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Praveen Tarde's first reaction after being trolled on social media due to Ganarayya's decoration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: गणरायाच्या डेकोरेशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रवीण तरडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातातून झालेली चूक मान्य केले आहे. ...

गणेशोत्सव :...म्हणून या गावातील ग्रामस्थ चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन - Marathi News | Ganeshotsav: ... so the villagers of this village do not worship Chaturthi at home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव :...म्हणून या गावातील ग्रामस्थ चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन

गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये कोकणामध्ये घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही. ...

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात १४,१६१ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona outbreak in the state, 14,161 new cases recorded in a day, 339 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात १४,१६१ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २१ हजार ६९८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

समृध्दी महामार्गावर कौशल्य विकासाचा ‘श्री गणेशा’ - Marathi News | 'Shri Ganesha' of skill development on Samrudhi Highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृध्दी महामार्गावर कौशल्य विकासाचा ‘श्री गणेशा’

कौशल्य विकास केंद्र आणि आयटीआयची उभारणी ...

सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सक्ती न करता प्रवेश देण्याची विद्यार्थी भारतीची मागणी - Marathi News | Vidyarthi Bharati demands admission of all backward class students without forcing documents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सक्ती न करता प्रवेश देण्याची विद्यार्थी भारतीची मागणी

ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे अनेक अनुसूचित जाती, जमातीच्या तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहे . ...