लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

ग्राहक न्यायालयांच्या वाढीव आर्थिक कार्यकक्षेत कपात करण्याचे संकेत - Marathi News | Indications of reduction in the increased financial jurisdiction of consumer courts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहक न्यायालयांच्या वाढीव आर्थिक कार्यकक्षेत कपात करण्याचे संकेत

नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात दुरुस्तींच्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या मागणीस केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद ...

कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा - Marathi News | Karnataka statue of rayanna placed in front of the shivaji maharaj statue in belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

कन्नड संघटनांनी रात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते.  ...

राज्यातील रुग्णवाढ कायम; दिवसभरात १४, ७१८ नव्या रुग्णांची नोंद, ३५५ जणांचा मृत्यू - Marathi News | 14,718 new COVID19 cases and 355 deaths reported in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रुग्णवाढ कायम; दिवसभरात १४, ७१८ नव्या रुग्णांची नोंद, ३५५ जणांचा मृत्यू

२४ तासांत राज्यात  ९ हजार १३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.  ...

गृह खरेदीची दसरा दिवाळी ?   - Marathi News | Home Buying Dussehra Diwali? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृह खरेदीची दसरा दिवाळी ?  

घरांच्या खरेदी विक्रीला चालना मिळण्याची आशा ...

भविष्यातील साथ रोगांसाठी विशेष आपत्कालीन निधी - Marathi News | Special emergency funds for future contagious diseases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भविष्यातील साथ रोगांसाठी विशेष आपत्कालीन निधी

आर्थिक अरिष्टाची धार कमी करण्यासाठी ‘रिस्क पूल’ ...

मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार - Marathi News | Taj Hotels investing 125 crore in Maharashtra, opening hotels in Sindhudurg and Tadoba - Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र सरकारच्या "मिशन बिगिन अगेन" ला चालना देणारी बातमी गुरुवारी समोर आली ...

६५ कोटी रुपयांच्या पॅकेेजच्या निर्णयामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी - Marathi News | Fishermen angry over decision on Rs 65 crore package | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६५ कोटी रुपयांच्या पॅकेेजच्या निर्णयामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी

तुटपुंजे पॅकेज जाहिर करून मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रयत्न ...

"तिघाडीच्या भांडणात 'ती' फाईल अडकली नाही ना?", शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | What About Ready Reckoner Rate In Maharashtra Ashish Shelar Asks To Government After Stamp Duty Rate Cut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तिघाडीच्या भांडणात 'ती' फाईल अडकली नाही ना?", शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय चांगला असला तरी रेडी रेकनरचे दर अजूनही का जाहीर होत नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे. ...