महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे आधीच अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेले हे केंद्र या निर्णयामुळे अडगळीत पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...
दंडाच्या रकमेवरून सोसायटी व तिच्या एका सदस्यामध्ये झालेल्या वादावरू सोसायटीची व्यवस्थापकीय समिती बरखास्त करणे व त्यावर प्रशासक नेमणे, यासारखा टोकाचा निर्णय घेणे आवश्यक नाही. ...
भंडारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस असलेला महापुराचा वेढा आता ओसरला आहे. कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद 1992 मध्ये झालेल्या 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात 1994 मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापन ...