तातडीने मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. ...
फुलपाखरे जैवविविधतेमधील महत्त्वाचा भाग आहेत. चतुर, सरडे, कोळी, माशा, पक्षी यांचे ते खाद्य आहे. परागीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. या फुलपाखरांचा अभ्यास व्हावा, त्यांचा अधिवास सुरक्षित व्हावा यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. ...
राज्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०:३० धोरणाप्रमाणे राबविली जाते. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच याबाबत विधि मंडळ मान्यता प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही. ...