लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना कोगनोळीजवळ घेतले ताब्यात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त  - Marathi News | Maharashtra- Karnatak Border Dispute: Shiv Sainiks who entered Karnataka were detained near Kognoli, heavy police presence | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना कोगनोळीजवळ घेतले ताब्यात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

महाराष्ट्र-कर्नाटकात तणावपुर्ण परिस्थिती ...

निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटकात सामील होणार; लातुरातील बोंबळी ग्रामस्थांचा इशारा - Marathi News | will join Karnataka by boycotting elections; Warning of Bombli villagers in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटकात सामील होणार; लातुरातील बोंबळी ग्रामस्थांचा इशारा

शासकीय योजनांसाठी भेदभाव केला जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ...

पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडली - Marathi News | Cars from Karnataka left at Khed Sivapur toll booth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्नाटकच्या गाड्यांची हवा सोडली

गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदविण्यात आला ...

Aaditya Thackeray : "महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरू पण घटनाबाह्य मुख्यमंत्री यावर गप्प का?" - Marathi News | Shivsena Aaditya Thackeray slams Shinde-fadnavis Government Over maharashtra karnataka belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरू पण घटनाबाह्य मुख्यमंत्री यावर गप्प का?"

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची घेणार भेट - Marathi News | Maharashtra-Karnataka dispute rages Shinde group MP will meet Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची घेणार भेट

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा सुरू झाला आहे. आज कर्नाटकातील बेळगावमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाहने अडवण्यात आली आहेत. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: "महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आधी बेळगाव-कारवार परत द्या" - Marathi News | Sharad Pawar led NCP Chhagan Bhujbal warning Karnataka CM Basavaraj Bommai over border disputes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आधी बेळगाव-कारवार परत द्या"

छगन भुजबळांनी कर्नाटक सरकारलाच भरला सज्जड दम ...

'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, सीमावादप्रश्नी अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | stone-pelting-on-maharashtra-truck-on-karnataka-border-6-trucks-smashed-ajit-pawar-commented-maharashtra-govt-devendra-fadnavis-eknath-shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अरे' ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, सीमावादप्रश्नी अजित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. ...

"सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला?" सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | Karnataka Maharashtra Border Dispute Uddhav Thackeray slammed trolled by BJP Keshav Upadhye | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला?" सीमाप्रश्नावरून ठाकरेंना सवाल

स्वत:ची सत्ता असताना वाद केंद्रावर ढकलणारे आता फुशारक्यांपलीकडे काय करणार? असा सवालही भाजपाने केला. ...