राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ९,०६० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५० मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ झाली असून बळींचा आकडा ४२,११५ झाला. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या २४ तासात आणखी ओमानच्या दिशेने सरकले आहे़ गुजरातमधील वेरावळपासून ते ५९० किमी दूर गेले आहे़ येत्या २४ तासात ते आणखी पश्चिमेला जाऊन त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. (heavy rains) ...
सोमवार, १९ आॅक्टोबरपासून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ५० टक्के फेऱ्यांसह मेट्रो धावेल. मुंबई मेट्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून सकाळी ८.३० वाजल्यापासून मुंबईची मेट्रो धावू लागेल. मेट्रोमधून प्रवास करताना प्रवाशांना कोरोनासंदर्भातील ...