राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सुमन उर्फ झुनकी उर्फ सुलकी बुच्चा पदा (३२ रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली) ही टिपागड दलममध्ये एससीएम सदस्य होती. ही २००६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झाली. तिच्यावर २१ प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ...
या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएममध्ये छेडछाड करून हातचलाखीने डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आ ...
संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, संचालक राजेंद्र नागवडे, ऊसतोड कामगारांचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे, महाराष्ट्र श्रमिक संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड, माजी आमदार केशवराव आंधळे, दत्तू भागे, श्रीमंत जायभावे, सुशिला मोराळे, आदिनाथ थोरे व बाबासाहेब गवळी बैठक ...
२०१८ मध्ये कॅश क्रेडिट खात्याचे अडीच कोटी रुपये कर्ज उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील किराणा व्यापारी असलेल्या कर्जदारास मंजूर करण्यात आले होते. त्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे १५ लाखांची मागणी अशोक जैन यांनी केली होती. ...
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आरजी आउटलिअर मीडिया प्रा. लि. आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. (Arnab Goswami) ...