माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तब्बल ५२ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी जीएसटी विभागाने पुण्यातील रितू व रियूज एंटरप्रायजेसचे मालक तुषार अशोक मुनोत (वय ३६) यांना अटक केली. मुनोत यांनी बनावट पावत्यांच्या आधारावर इनपुट टॅक्स जमा करून ५२ कोटी १९ लाख रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचा आरो ...