Uddhav Thackeray : लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार काेटींच्या गुंतवणुकीचे करार केले होते. त्यातील ६० टक्के उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
1300 doctors on strike : राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सात हजार शिक्षकांची गरज असताना निव्वळ ३ हजार १०० शिक्षक आहेत. म्हणजेच ५० टक्के पदे रिक्त असल्याचे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मुलकुटकर यांनी सांगितले. ...
राज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,24, 309 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. राज्यात एकूण कोरोनाचे 1,17,777 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.31% झाले आहे. ...