लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

'पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल', सुमित्रा महाजन यांचे सूचक संकेत - Marathi News | 'If the party decides, it would like to be the guardian of Maharashtra', hints Sumitra Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल', सुमित्रा महाजन यांचे सूचक संकेत

Sumitra Mahajan: पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल; पण आता वय झाले आहे. त्यातही नेशन आणि पार्टी फर्स्ट असल्याचे सूचक वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. ...

कसबे तडवळे येथील ‘त्या’ स्मारकांबाबत काय कारवाई केली? खंडपीठाची विचारणा - Marathi News | What action was taken regarding 'those' monuments in Kasbe Tadwale? Bench question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसबे तडवळे येथील ‘त्या’ स्मारकांबाबत काय कारवाई केली? खंडपीठाची विचारणा

Court: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील क्रांती स्तंभ,  वाचनालय व राष्ट्रीय स्मारक उभारणीसंदर्भात कोणती पावले उचलली, ...

Ratha Saptami 2023: आज रथसप्तमी, सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया 'या' सुंदर भूपाळीतून; आठवणींना देऊया उजाळा! - Marathi News | Ratha Saptami 2023: Today Ratha Saptami, let's express gratitude to Sun God through 'this' beautiful song; Let's light up the memories! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ratha Saptami 2023: आज रथसप्तमी, सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया 'या' सुंदर भूपाळीतून; आठवणींना देऊया उजाळा!

Ratha Saptami 2023: रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचा प्रघात आहेच, जोडीला सूर्यस्तुतीदेखील करूया.  ...

Maharashtra | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील १८९ कैद्यांची सुटका - Marathi News | 189 prisoners released on the occasion of Amrit Mahotsav of Independence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील १८९ कैद्यांची सुटका

राज्यातील कारागृहातील १८९ कैद्यांची सुटका करण्यात आली... ...

रूफ टॉप सोलरला पसंती, १ हजार ३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली - Marathi News | 1 thousand 359 MW power generation capacity reached in Maharashtra, favoring roof top solar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रूफ टॉप सोलरला पसंती, १ हजार ३५९ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली

सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर वीस टक्के अनुदान मिळते. ...

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली? वाचा... - Marathi News | Maharashtra Politics : Chhatrapati Sambhaji Raje meets Telangana CM K Chandrasekhar Rao | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे छत्रपतींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली? वाचा...

संभाजीराजे छत्रपती यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्राशी लढण्यासाठी कर्नाटकने कंबर कसली; वकिलांची तगडी फौज, मोजणार रोजचे ६० लाख! - Marathi News | karnataka to pay legal team rs 60 lakh per day for case in supreme court about maharashtra border dispute | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राशी लढण्यासाठी कर्नाटकने कंबर कसली; वकिलांची तगडी फौज, मोजणार रोजचे ६० लाख!

Maharashtra Karnataka Border Dispute: सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रला तगडी टक्कर देण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून, दिग्गज वकिलांची फौज कर्नाटकची बाजू मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Republic Day Parade 2023: राजपथावर दिसणार महाराष्ट्राचं चित्ररथ; यंदा असणार खास आकर्षण, स्त्री सामर्थ्याचेही होणार दर्शन - Marathi News | Republic Day Parade 2023: Chitrarath of Maharashtra state will also join the procession to be held in New Delhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजपथावर दिसणार महाराष्ट्राचं चित्ररथ; यंदा खास आकर्षण, स्त्री सामर्थ्याचेही होणार दर्शन...

Republic Day Parade 2023: नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रा राज्याचे चित्ररथ देखील सामील होणार आहे. ...