Rishikesh Jondhale : हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवानाला निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. ...
NCP Rohit Pawar And BJP : रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. "भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...
MNS Raj Thackeray And Sandeep Deshpande : राज ठाकरेंकडे येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस अधिक वाढत असून मनसेकडून समस्या मार्गी लागतील अशी आशा लोकांना आहे. ...