भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले... ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले... 'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना नागपूर - बच्चू कडू यांना महामार्ग मोकळा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली... जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून... सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांचा मुंबईत भाजप प्रवेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद... "आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई? लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
Maharashtra, Latest Marathi News
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल. यानंतर लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि शेवटी जानेवारीअखेर महापालिकांची निवडणूक होईल. ...
Newborn Baby Found In Mumbai: मुंबईतील गोरेगाव परिसरात मध्यरात्री गस्त घालत असताना पोलिसांना एका पार्क केलेल्या व्हॅनमध्ये नवजात बाळ आढळून आले. ...
मुंबईचे माजी उपमहापौर व भाजपा नेते अरुण देव यांच्या अंधेरी पश्चिम येथील घराला आग लागली. ...
मुंबई-दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पापाडा- पोयसर नदी दरम्यानचा विकास रस्ता ‘व्हायटल प्रोजेक्ट’ म्हणून घोषित करा, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...
Beed News: बीड शहरात दिवाळीच्या संध्याकाळी फटाक्यामुळे झालेल्या एका दुर्घटनेने एका कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. ...
Sugracane Crushing 2026-26 कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने सीमाभागातील कारखान्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...
माहितीचा अधिकार कायदा लागू होऊन दोन दशके उलटली असली तरी अंमलबजावणीतली पारदर्शकता आणि गती दोन्ही घटताना दिसत आहेत. ...
शेवटपर्यंत महाराष्ट्राचं आणि विशेषतः पुणे शहराचं ऋण असरानी विसरले नाहीत. ...