लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

महादेव मुंडेंचा गळा कापला; तोंड, मान, हातावर १६ वार; शवविच्छेदन अहवालातून गुन्हेगारांची क्रूरता आली समोर - Marathi News | Mahadev Munde's throat cut; 16 stab wounds to the face, neck, and hands; The autopsy report revealed the brutality of the criminals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महादेव मुंडेंचा गळा कापला; तोंड, मान, हातावर १६ वार; शवविच्छेदन अहवालातून गुन्हेगारांची क्रूरता आली समोर

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून, यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. ...

उजनी 94 टक्क्यांवर, जायकवाडी, गंगापूर धरण किती भरले, वाचा धरणांचा पाणीसाठा  - Marathi News | Latest News Ujani at 94 percent, how much Jayakwadi, Gangapur dams storage, see maharashtra dam storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी 94 टक्क्यांवर, जायकवाडी, गंगापूर धरण किती भरले, वाचा धरणांचा पाणीसाठा 

Maharashtra Dam Storage : आज 23 जुलै पर्यंत राज्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे हे पाहुयात. ...

व्हायरल व्हिडीओ ही लहान बाब, बदनामी करणाऱ्यांना न्यायालयात खेचू : कोकाटे - Marathi News | Viral video is a small matter, we will take those who defame us to court: manikrao kokate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हायरल व्हिडीओ ही लहान बाब, बदनामी करणाऱ्यांना न्यायालयात खेचू : कोकाटे

आपली भूमिका विशद करीत माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मंगळवारी स्पष्टपणे नकार दिला.  ...

कायदेशीर मदतीसाठी जमैतुल उलेमाचा पुढाकार; 'या' कैद्यांना करतात मदत - Marathi News | Jamiatul Ulema's initiative for legal aid; 'These' help prisoners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायदेशीर मदतीसाठी जमैतुल उलेमाचा पुढाकार; 'या' कैद्यांना करतात मदत

ज्या आरोपींना खोट्या गुन्ह्या अडकवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, अशा आरोपींना संघटना मदत करते. ...

राज्यात पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Orange alert in these districts for the next two days in the state; Heavy rains likely | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रात्री ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. ...

समग्र शिक्षा अंतर्गत २,४८९ कोटी निधी मंजूर; प्राथमिकला १९६६ कोटी, माध्यमिकला ४३९ कोटी - Marathi News | Funds of 2,489 crores approved under Samagra Shiksha; 1966 crores for primary, 439 crores for secondary | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :समग्र शिक्षा अंतर्गत २,४८९ कोटी निधी मंजूर; प्राथमिकला १९६६ कोटी, माध्यमिकला ४३९ कोटी

समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केंद्राकडून २,४८९ कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ...

महावितरणचा अदानीच्या समांतर परवान्यास विरोध; राज्यात वीजपुरवठा करण्याबाबत आयोगासमोर सुनावणी - Marathi News | Mahavitaran opposes Adani's parallel license; Hearing before the commission regarding power supply in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणचा अदानीच्या समांतर परवान्यास विरोध; राज्यात वीजपुरवठा करण्याबाबत आयोगासमोर सुनावणी

महावितरणसोबतच अदानी, टाटा आणि टोरंट यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणचा परवाना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितला आहे. ...

लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी, निवडणुकांमुळे सरकारचा निर्णय - Marathi News | Ladki Bahin scheme to be scrutinized after elections, government decision due to elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी, निवडणुकांमुळे सरकारचा निर्णय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ...