महाराष्ट्र, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra, Latest Marathi News
Kanda Market : पुढील काही दिवस कांदा बाजारात काय परिस्थिती राहील, याचा एक अंदाज वर्तविला आहे. ...
हॉस्पिटलमध्ये घेऊन येईपर्यंत बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती, तसेच बालकाच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला होता ...
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून, यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. ...
Maharashtra Dam Storage : आज 23 जुलै पर्यंत राज्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे हे पाहुयात. ...
आपली भूमिका विशद करीत माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मंगळवारी स्पष्टपणे नकार दिला. ...
ज्या आरोपींना खोट्या गुन्ह्या अडकवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, अशा आरोपींना संघटना मदत करते. ...
Maharashtra Weather Update भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रात्री ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केंद्राकडून २,४८९ कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ...