लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

राज्यात पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Orange alert in these districts for the next two days in the state; Heavy rains likely | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुढील दोन दिवसांसाठी या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रात्री ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. ...

समग्र शिक्षा अंतर्गत २,४८९ कोटी निधी मंजूर; प्राथमिकला १९६६ कोटी, माध्यमिकला ४३९ कोटी - Marathi News | Funds of 2,489 crores approved under Samagra Shiksha; 1966 crores for primary, 439 crores for secondary | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :समग्र शिक्षा अंतर्गत २,४८९ कोटी निधी मंजूर; प्राथमिकला १९६६ कोटी, माध्यमिकला ४३९ कोटी

समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केंद्राकडून २,४८९ कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ...

महावितरणचा अदानीच्या समांतर परवान्यास विरोध; राज्यात वीजपुरवठा करण्याबाबत आयोगासमोर सुनावणी - Marathi News | Mahavitaran opposes Adani's parallel license; Hearing before the commission regarding power supply in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणचा अदानीच्या समांतर परवान्यास विरोध; राज्यात वीजपुरवठा करण्याबाबत आयोगासमोर सुनावणी

महावितरणसोबतच अदानी, टाटा आणि टोरंट यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणचा परवाना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितला आहे. ...

लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी, निवडणुकांमुळे सरकारचा निर्णय - Marathi News | Ladki Bahin scheme to be scrutinized after elections, government decision due to elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी, निवडणुकांमुळे सरकारचा निर्णय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब - Marathi News | Will meet Chief Minister Devendra Fadnavis, will resign as Minister of State for Home Affairs: Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व कागदपत्रे देऊन गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे. दर आठवड्याला त्यांना स्मरण पत्र पाठविणार आहे, असे उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  ...

पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना! - Marathi News | Immerse five-foot idols in artificial lakes, advises the Environment Department! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच, दुसरीकडे पर्यावरण विभागाने सण-उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

शेती विकासाला गती: 'कृषी समृद्धी' योजनेत ५००० कोटींची गुंतवणूक - Marathi News | Accelerating agricultural development: Investment of Rs 5000 crores in 'Krishi Samruddhi' scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेती विकासाला गती: 'कृषी समृद्धी' योजनेत ५००० कोटींची गुंतवणूक

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर दिला जाईल आणि त्यांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल. ...

संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका - Marathi News | Editorial: The mouthful of a desolate village! A series of controversies by the insensitive Agriculture Minister | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका

माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत. ...