लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली! - Marathi News | The government's performance in the session was overshadowed by the activities outside the House. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले, पण सभागृहाबाहेरील काही कारनामे आणि घटनांमुळे ही सरकारची सभागृहातील कामगिरी झाकोळली गेली. ...

शिखर बँक देणार कार्यकारी सोसायट्यांना कर्ज;अडचणीत आलेल्या २० जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रासाठी निर्णय - Marathi News | Shikhar Bank will provide loans to executive societies, decision for the jurisdiction of 20 troubled district banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिखर बँक देणार कार्यकारी सोसायट्यांना कर्ज;अडचणीत आलेल्या २० जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रासाठी निर्णय

प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती ...

जलवाहिनी फुटल्याने काही भागांत आज पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to some areas disrupted today due to burst water main | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलवाहिनी फुटल्याने काही भागांत आज पाणीपुरवठा बंद

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एसएनडीटी (एमएलआर) या दरम्यानची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे आज (रविवारी) एसएनडीटी (एमएलआर) अंतर्गत ... ...

विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा! - Marathi News | The post of Leader of Opposition in the Assembly is vacant, now we have to wait until the Nagpur session! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

 विधान परिषदेला मिळणार नवा विरोधी पक्षनेता, उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांना हुलकावणी ...

पिंपरी-चिंचवडचा डीपी रद्दच करण्याची मागणी;अमित गोरखे यांनी विधानपरिषदेत मांडला प्रश्न - Marathi News | Demand to cancel Pimpri-Chinchwad DP; Amit Gorkhe raises question in Legislative Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडचा डीपी रद्दच करण्याची मागणी;अमित गोरखे यांनी विधानपरिषदेत मांडला प्रश्न

याबाबत मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्रालयाच्या बैठकीचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

वर्षभरात २८ हजार लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा; सात वर्षांत दुपटीने वाढले प्रकार - Marathi News | pimpari-chinchwad Over 28,000 dog bites in a year; Types have doubled in seven years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्षभरात २८ हजार लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा; सात वर्षांत दुपटीने वाढले प्रकार

- पिंपरी-चिंचवड शहरात एक लाखांवर मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार : महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही उपाययोजना अपुऱ्या; यंत्रणेतील समन्वयाचा अभाव आणि प्राणिप्रेमींचा हस्तक्षेप ...

पहिल्या तिमाहीत १५ कोटींची पाणीपट्टी वसूल;गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४५ लाखांनी अधिक महसूल  - Marathi News | Water tax collection of Rs 15 crore in the first quarter; revenue this year is Rs 45 lakh more than last year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहिल्या तिमाहीत १५ कोटींची पाणीपट्टी वसूल;गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४५ लाखांनी अधिक महसूल 

पाणीपुरवठा विभागांतर्गत १.८० लाखांहून अधिक नळधारक असून निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गटांतून पाणीपट्टीची वसुली सुरू ...

अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने रेल्वेतच मृत्यू - Marathi News | Death of a devotee returning from Amarnath Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने रेल्वेतच मृत्यू

पुढे वैष्णोदेवी दर्शन घेऊन जम्मू ते जयपूर हा रेल्वे प्रवास भाविक करत होते. अलवर जंक्शन, राजस्थान येथे रेल्वे आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना अस्वस्थ वाटू लागले. ...