लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
महाआघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | maharashtra vikas aghadi government will not last long Congress leader statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाआघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

थेट सत्तधारी पक्षातील नेत्यानेच असे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

'महाविकास आघाडीचा मोठा नेता संपर्कात; महाराष्ट्रातही लवकरच राजकीय भूकंप' - Marathi News | Union Minister Ramdas Athavale Has Said That A Major Leader Of Maharashtra Vikas Aghadi Is In Touch mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाविकास आघाडीचा मोठा नेता संपर्कात; महाराष्ट्रातही लवकरच राजकीय भूकंप'

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. ...

'कधीही प्रकाशात न आलेल्या पक्षाने शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे' - Marathi News | Congress Leader Sachin Sawant Has Criticized MNS's Shadow Cabinet mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कधीही प्रकाशात न आलेल्या पक्षाने शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे'

राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. ...

भाजपाची मनसेला साथ; महापालिकेच्या निवडणुकीत देणार एकमेकांना मदतीचा हात? - Marathi News | BJP leader Vinod Tawde has welcomed MNS shadow cabinet mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची मनसेला साथ; महापालिकेच्या निवडणुकीत देणार एकमेकांना मदतीचा हात?

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्वाची आहे. ...

मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has said that MNS chief Raj Thackeray has create shadow cabinet work to the leaders to keep the mns party functioning mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया

सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ...

हे धंदे यापुढे चालणार नाहीत; राज ठाकरेंची मनसैनिकांना तंबी - Marathi News | MNS chief Raj Thackeray has urged ministers in the Shadow Cabinet to praise the good work of the state government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे धंदे यापुढे चालणार नाहीत; राज ठाकरेंची मनसैनिकांना तंबी

जनतेने काम करणाऱ्यांना मतदान दिल्यास नक्कीच सुधारणा घडेल. तसेच मी महाराष्ट्रासाठी बांधील असल्याने आपला लढा सुरूच राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले ...

मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Has Fixed A Shadow Cabinet Today To Monitor The State Government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर

मनसे आता १४व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. ...

ठाकरे सरकार म्हणजे, 'अंधेर नगरी चौपट राजा' - Marathi News | girish mahajan criticizes thackeray government on farmer issue | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ठाकरे सरकार म्हणजे, 'अंधेर नगरी चौपट राजा'

पाणी आहे पण वीज नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायच? असा प्रश्नही गिरीश महाजनांनी उपस्थितीत केला. ...