लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
Vidhan Parishad Election: ...तर मी निवडणूक लढवत नाही; उद्धव ठाकरे आक्रमक, काँग्रेसला धाडला निरोप - Marathi News | CM Uddhav Thackeray is unhappy with the Congress fielding two candidates for the LC elections mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Parishad Election: ...तर मी निवडणूक लढवत नाही; उद्धव ठाकरे आक्रमक, काँग्रेसला धाडला निरोप

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. ...

CoronaVirus News : मुंबईत लष्कराची गरज नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्वाळा - Marathi News | Coronavirs in Mumbai: No need for military in Mumbai, don't believe rumors: CM Uddhav Thackeray ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : मुंबईत लष्कराची गरज नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्वाळा

CoronaVirus News in Maharashtra : कोरोनाविरुद्धच्या युद्धात आपण सगळेच जवान आहोत. आजवर जे काही केलं ते तुम्हाला विश्वासात घेऊन गेलं - उद्धव ठाकरे ...

चला एकत्र केंद्राकडे जाऊ, IFSC मुंबईत आणू; भाजपा नेत्याचं ठाकरे सरकारला आवाहन - Marathi News | BJP leader Ashish Shelar has appealed to the government to go to the Center and says that IFSC is wanted in Mumbai mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला एकत्र केंद्राकडे जाऊ, IFSC मुंबईत आणू; भाजपा नेत्याचं ठाकरे सरकारला आवाहन

आयएफएससी गुजरातला हलवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. ...

...यांच्या धमक्यांना भीक घालू नका; देवेंद्र फडणवीसांसाठी राणेपुत्र मैदानात - Marathi News | Nilesh Rane In ground for Devendra Fadnavis, Attack on Mahavikas Aghadi BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...यांच्या धमक्यांना भीक घालू नका; देवेंद्र फडणवीसांसाठी राणेपुत्र मैदानात

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी  आणि विरोधी पक्ष असलेला भाजपा यांच्या समर्थकांत सोशल मीडियावर तुंबळ शाब्दिक युद्ध रंगले आहे. ...

Vidhan Parishad Election :उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा - Marathi News | Vidhan Parishad Election :Clear the way for Uddhav Thackeray to become the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Parishad Election :उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत निर्माण झालेला गुंता सुटला असून राज्यात तीन आठवड्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि सत्तापेच संपला आहे. ...

Vidhan Parishad Election : भाजप चार जागा लढविणार असल्याने निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली - Marathi News | Movements to hold elections unopposed as BJP will contest four seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Parishad Election : भाजप चार जागा लढविणार असल्याने निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली

भाजपने नऊपैकी चार जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुका बिनविरोध कशा होतील यासाठी पडद्याआड जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. ...

"महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव फसला" - Marathi News | Opposition plotted to destabilize Maha Vikas Aghadi government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव फसला"

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचे हे प्रयत्न फसले.. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट, राजकीय पेचावर झाली चर्चा? - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray meets Governor, discusses current political issues? BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट, राजकीय पेचावर झाली चर्चा?

मुख्यमंत्री आणि राज्यापालांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय पेचाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्या येत आहे. ...