लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
सरकार बनविण्याची घाई नाही; ते अंतर्विरोधाने पडेल - फडणवीस - Marathi News | There is no rush to form a government; It will fall into contradiction - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार बनविण्याची घाई नाही; ते अंतर्विरोधाने पडेल - फडणवीस

कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ...

CoronaVirus News: केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली - Marathi News | coronavirus devendra fadnavis gives details about help provided by central government to maharashtra kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली

केंद्र सरकारकडून राज्याला मिळालेल्या मदतीचा तपशील देता फडणवीस यांचं राज्य सरकारला प्रत्युत्तर ...

राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले - Marathi News | Narayan rane react on Sudhir Mungantivar's talk of president rule is not by BJP hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. ...

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला - Marathi News | Sharad Pawar spoke on stable government, but ...; Narayan Rane speak on president rule hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. ...

CoronaVirus News: राजभवनात हालचालींना वेग; भेटीगाठीमुळे चर्चेला उधाण - Marathi News |  Speed up movements in the palace; The meeting sparked a discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राजभवनात हालचालींना वेग; भेटीगाठीमुळे चर्चेला उधाण

राज्यपालांकडे लक्ष ...

बोलुन नाही करून दाखवा, पॅकेज द्या; भाजपचे आव्हान - Marathi News | Don't talk, give the package; BJP's challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलुन नाही करून दाखवा, पॅकेज द्या; भाजपचे आव्हान

राजकारण करु नका हे नेमके कुणाला सांगताय? खा. संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना?, असा सवालही शेलार यांनी केला. ...

...म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांच्या भेटीला गेलो; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has criticized CM Uddhav Thackeray for not getting appointment mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांच्या भेटीला गेलो; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातूनच बाहेर पडत नाही अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ...

"उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..." - Marathi News | BJP leader Subramaniam Swamy has expressed the view that President's rule should be implemented in Maharashtra mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडायची 'हीच ती वेळ'; नाहीतर..."

भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन मत व्यक्त केलं आहे. ...