शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : Breaking: ठाकरे सरकारचा सावध पवित्रा; 'या' विशेष नियुक्त्या रद्द करण्याचा घेतला निर्णय

महाराष्ट्र : पाच वर्षांच्या सत्ताकाळात काय केलं ? अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक सवाल

महाराष्ट्र : सरसकट कर्जमाफीसाठी राज्यपालांना रक्तरंजीत पत्र

महाराष्ट्र : पुरवणी मागण्यांत बारामतीला झुकते माप; 100 कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे मंजूर

मुंबई : 'भाजपानं सत्तेचा गैरवाजवी वापर करुन विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता'

महाराष्ट्र : महाआघाडीचे सरकार अकरा दिवसांत कोसळणार - राणे

मुंबई : ...तर सकाळी आठ वाजता शपथविधी घेण्याची वेळ येणार नाही; अण्णांचा अजित पवारांना टोला

मुंबई : Donald Trump's Visit : '...तर ही अत्यंत दुर्दैवी बाब'; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

मुंबई : 'भाजपाने ज्यांना बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये'

महाराष्ट्र : आतापर्यंत भविष्य सांगणाऱ्यांचं 'जे' झालं तेच राणेंचं होणार : बाळासाहेब थोरात