लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
CMO कार्यालयाने औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख केल्यानंतर थोरातांनी केले ३ ट्विट; अन्... - Marathi News | We strongly oppose the renaming of any city, said Minister Balasaheb Thorat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CMO कार्यालयाने औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख केल्यानंतर थोरातांनी केले ३ ट्विट; अन्...

बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. ...

राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय? - Marathi News | state government has decided to uphold the decision to waive the entertainment tax on Michael Jackson's program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय?

शिवसेनेची आणि भाजपची १९९५ मध्ये युती झाल्यानंतर युती सरकार सत्तेत असताना ही करमणूक शुल्क माफी वादग्रस्त ठरली होती. ...

'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद - Marathi News | Shiv Sena has launched a campaign to awaken Gujarati voters to maintain power in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. ...

यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंघरे; महाविकास आघाडीची सत्ता - Marathi News | Tikaram Konghare as Chairman of Yavatmal District Bank; Power of Mahavikas Aghadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंघरे; महाविकास आघाडीची सत्ता

उपाध्यक्षपदी संजय देरकर, वसंत घुईखेडकर ...

...तर महाराष्ट्राचेही नामांतर करा, महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Then change the name of Maharashtra too, the demand of the Abu Azmi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर महाराष्ट्राचेही नामांतर करा, महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची राज्य सरकारकडे मागणी

Abu Azmi News : शहरांची जिल्ह्यांची नावे बदलून काही फायदा नाही. नामांतर करून विकास होत नाही. नामांतर करायचं असेल तर नवे जिल्हे निर्माण करा. त्यांना नाव द्या. ...

"बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं; आता फक्त..." - Marathi News | Everyone knows the role of Shiv Sena regarding the renaming of Aurangabad, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं; आता फक्त..."

औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

काॅंग्रेसचे स्वबळ शिवसेनेचे प्राण कंठाशी आणणार? - Marathi News | Will the strength of Congress bring the life of Shiv Sena to its knees? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काॅंग्रेसचे स्वबळ शिवसेनेचे प्राण कंठाशी आणणार?

Congress News: दोन काँग्रेसची मनमर्जी सांभाळून महाविकास आघाडी टिकविताना शिवसेनेला आपला `जीव की प्राण` असलेली मुंबई महापालिका ताब्यात ठेवणे कसे जमणार? ...

पुढच्या राजकारणाची पायाभरणी करणारे वर्ष; राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत  - Marathi News | The year that laid the foundation for the next politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुढच्या राजकारणाची पायाभरणी करणारे वर्ष; राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

सरत्या वर्षाने सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते. ...