शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Maharashtra Gram Panchayat Election Results : राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज राज्यातील विविध भागांत सुरू आहे. या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट होत आहेत. ...